॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.

1 year ago
approved

माझ्या मनात ती असते पण ती माझी नसते, तिच्या मनात मी नसतो तरीही मात्र मी तिचाच असतो

1 year ago
approved

पाहते अशा नजरेनं, माझ्या ह्रदयाला ठार करते, धार-धार ओठांनी तिच्या माझ्या ओठांवर वार करते

1 year ago
approved

प्रेमात पडलो तुझ्या तुला काही ते कळलंच नाही मी अजूनही तिथेच उभा आहे तू काही मागे वळून पाहिलं नाहीस

1 year ago
approved

भावना माझ्या मनाच्या जाणून तू घेशील का? एकदा सांग ना प्रिये माझा तू होशील का?

1 year ago
approved

खूप वाटतं केव्हातरी धावत तुझ्याजवळ यावं बाहुपाशात घेऊन तुला सारं जग विसरावं गतकाळच्या आठवणींना पुन्हा एकदा जगवावं दु:ख सार सारुन तुझ्या डोळ्यात साठवावं

1 year ago
approved

माझ्या आयुष्यात प्रेमाची केली तू सुरुवात माझी इच्छा आहे की, शेवट पण तूच करावासा

1 year ago
approved

विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवावी असा विश्वास तुझा माझ्यावर आहे आता तुझ्याकडून काहीच नको पण मागणे करतो देवा जवळ पुढील जन्मी मला प्रेम करायला

1 year ago
approved

प्रेम कधी अधुरे राहात नाही अधुरा राहतो विश्वास अधुरा राहतो तो श्वास अधुरे राहते कहाणी

1 year ago
approved

आयुष्याच्या वाटेवर खूप दु:ख आली पण तुझ्यासारखे दु:ख कोणी दिले नाही आता या दु:खाचीही सवय झाली… पण साथ तुझी सोडवत नाही

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢