॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

बायको-आहो आज पुन्हा तुम्ही दारू पिऊन आलात का. टाइम बघा किती झाला?? . नवरा-बारा ला पाच कमी.. . बायको-आता सात वाजले आनि तुम्ही बारा ला पाच म्हणता जास्तच चढली वाटतं तुम्हाला.. . . नवरा-मी कुठ चूकीच बोललो.. बारा ला पाच कमी म्हंजे किती सातच ना बेवड्यांचा नाद करायचा नाय

1 year ago
approved

गमतीदार कविता : . . . गेलो होतो रानात , उभा होतो ऊन्हात, दिसली क्षणात, भरली मनात, ... ... म्हणून बोललो कानात, दिली ना गालात.आता पुन्हा नाही जाणार त्या रानात.!

1 year ago
approved

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.. ती भडकली, तीने त्याला धू धू धुतला.. अगदी लोळवला.. तो कपडे झटकत उठला.. आणि म्हणाला.. तर मग मी नाही समजू का..?

1 year ago
approved

सरदारजी पोलिस स्टेशनमधे गेला आणि त्याने पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवली - सरदारजी - साहेब मला फोनवर धमक्या मिळत आहेत पोलिस - कोण आहे तो जो तुम्हाला धमक्या देत आहे? सरदारजी - साहेब ... टेलिफोनवाले... म्हणतात बिल नाही भरलं तर कापून टाकीन.

1 year ago
approved

काही लोकं आपल्याच नाकात आपलेच बोटं घालून गरागरा फिरवितात, नाकातून बोट काढतात आणि बोटाकडे अश्या नजरेने पाहतात जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय...!

1 year ago
approved

प्रियकर - मी आज तुझ्या घरी गेलेलो...... मलावाटत नाही आपले लग्न होईल प्रेयसी - का? काय झाले? तू माझ्या आईलाभेटलास का ?. . . . . . . प्रियकर - नाही तुझ्या बहिणीला भेटलो.........आयला काय दिसते यार

1 year ago
approved

प्रेमात आत्महत्या करू नका . . जर मुलगी नाही म्हणलि.. तर एखदा टॉवर पहा त्याच्यावर चढ़ा.. आणि विचार करा.. गाव लई मोठ आहे .... दूसरी बघु... खाली उतरा आणि कामाला लागा...

1 year ago
approved

मास्तर:तुझा जन्म कोणत्या वारी झाला? बंड्या:मंगळवारी, बंड्या:मास्तर तुमचा जन्म कोणत्या वारी झाला? मास्तर:रविवारी बंड्या:गप बसा राव मास्तर… रविवारी सुट्टी असती.

1 year ago
approved

मुलगा मुलीला प्रपोज़ करताना . . . . . मुलगा: प्रिये तू महान आहेस माझ मन तुज्याकड़े गहान आहे . . मुलगी: सोन्या तू अजुन लहान आहेस माझ्या पायात वहान आहे माझ्या नादि लागलास तर समोरचे Hosptial तुझ्यासाठी छान आहे

1 year ago
approved

पोरगी पोरग्याला: "तुझी स्माइल काय गजब हायं.. दात कशे चमकुन रायले बे इतके...?  पोरगं लाजून... ☺ "माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!"

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢