॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

बायको- तुम्हीं मला लग्नापूर्वी सिनेमा, खंडाळा, गणपतीपुळे. .. कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा. आणि आत्ता...कुठेच नाही नेत.....  नवरा- निवडणुक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलाय का. ??

1 year ago
approved

नवरा - हल्ली तुझे उपवास नसतात का ? लग्नाआधी बरेच करायचीस ना ??!  बायको - हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपासांवरचा !

1 year ago
approved

एकदा खेड्यातील आजोबा आपल्या मुलाकडे शहरात जातात, तेव्हा त्या मुलाची बायको तिच्या बंडूवर ओरडत असते. आजोबाः सूनबाई का आराडतीयास पोरावर....洛樂 सूनबाईः बघाना मामांजी बंडू नुसतच कोलगेट खातोय... आजोबाः बंडू नुसत कोलगेट खायाच नसत, चपाती संग खायाच असत.. सूनबाई, दवाखान्यात 

1 year ago
approved

टिचर - कोणत्याही एका वैज्ञानिकाचे नाव सांगा ! . गण्या - आलिया भट्ट... . टिचर - माकडा ! वर्गाच्या बाहेर हो ! . मक्या - ओ मॅडम, बोबडा आहे तो... . त्याला ' आर्यभट ' म्हणायचंय !

1 year ago
approved

भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत. म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात. हीच ५७ मुलं पुढे जाऊन . . . अटलबिहारी, अब्दुलकलाम, रतन टाटा, नरेंद्र मोदी बनतात ! उरलेले ९४३, कुकरच्या ३ शिट्या झाल्या कि गॅस बंद करतात.

1 year ago
approved

सासु म्हणते माझी थोरली सुन पाचशेची तर धाकटी सुन हजाराची नोट आहे दोन्ही काही कामाच्या नाही.  त्यावर सुनेच उत्तर .... माझी सासू म्हणजे अगदी अस्सल दोन हजाराची नोट आहे हो.. पण कधी रंग बदलेल ह्याची खात्रीच नाही.....

1 year ago
approved

पत्नीने नव-याला' न सांगता नवीन "सीम" घेतले. नव-याला "सरप्राईज' द्यावे, या हेतूने ती "किचन" मध्ये गेली. तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली, "हाय डिअर, कसा आहेस..?" "नवरा ( दबक्या आवाजात) नंतर बोलतो, आमच "येडं" किचन मधे आहे... बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला

1 year ago
approved

सकाळी एका पतीने आपल्या पत्नी  ला उठवलं..... :- डार्लिंग चला उठा.. आपण योगा क्लास ला जावूया...  :- का हो.. मी तुम्हाला एवढी लट्ठ दिसते की काय..? :- तसं नाही गं.. योगा हे निरोगी राहण्यासाठी... आपल्या फिटनेस साठी छान असतं..😉 :- म्हणजे मी अनफिट आहे... आजारी आहे.. असं म्हणायचंय तुम्हाला.. :- जावू दे.. नसेल उठायचं तर... :- याचा अर्थ काय.? तुम्ही मला आळशी समजता की काय..? :- हे बघ, तुझा गैरसमज होतोय.. :- अरे देवा.. म्हणजे मला अक्कलच नाही.. इतकी वर्ष झालीत आपल्या लग्नाला.. आणि तुम्हीं म्हणताय मी तुम्हाला समजूं शकले नाही... माझा गैरसमज होतोय.. :- अगं मी तसं म्हणालो काय..? :- म्हणजे.... मी खोटं बोलत आहे तर.. :- ओके ओके... जाऊ दे.. सकाळी सकाळी वाद कशाला.. :- मी वाद घालते ? मी वाद घालते.. ? तुम्हाला वाटतयं मी भांडखोर आहे...? :- ठीक आहे... मी ही जात नाही फिरायला... योगा कैन्सल.. :- बघितलत, मुळात तुम्हाला जायचंच नव्हतं.. फक्त माझ्या डोक्यावर खापर फोडायचं होतं... :- बरंय.. मी एकटाच जातो.. तू झोप आनंदात...  :- जा जा.. एकटेच जा.. तसंही तुम्ही एकटेच सगळी मौज करता.. कधी माझी फिकिर केलीय का तुम्ही...  :- आता माझं डोकं गरगरतंय... चक्कर येतेय मला... :- येणारच... स्वार्थी आहात तुम्ही.. नेहमी स्वत:पुरताच विचार करता नां..! बायकोच्या आरोग्याची अजिबात काळजी नाही तुम्हाला...! चक्कर येणारच..! पती  मौन.. पत्नी झोप..  पती (मनाशीच) च्यायला माझं चुकलं कुठे....

1 year ago
approved

एक डॉक्टर पेशंटच्या मागे धावत असतो.. रस्त्यात एक माणूस विचारतो,"काय डॉक्टर त्याच्या मागे का धावतंय ? डॉक्टर सांगतो, "च्या आयला, दरवेळी मेंदूचं ऑपरेशन करायला येतो , . . . . . . आणि केस कापून झाल्यावर पळून जातो..

1 year ago
approved

हिंदीचे शिक्षक : "टेबलपर चाय किसने गिराई ?" हे आपल्या मातृभाषेत कसं सांगाल ? . विद्यार्थी (विचार करत) : गुरुजी..... मातृभाषेत म्हणजे आईच्या भाषेतच ना ? . हिंदीचे शिक्षक (समजावत) : हो..... अगदी बरोबर..... मग सांग आता..... . विद्यार्थी (आठवत) :"तेच म्हटलं मेला धडपडला कसा नाही इतक्या वेळात..... गधडा एक गोष्ट नीट करेल तर शपथ..... अगदी बापाच्या वळणावर गेलंय कार्टं..!

1 year ago
approved
🟢 Online (7) 🟢