॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

यशाच्या प्रवासात जागोजागी संघर्ष हा करावाचं लागत असतो

1 year ago
approved

प्रत्येक अडचणींना समोरे जाणे त्यावर मात करणे हेच जीवनातील Success मिळवणे होय आपला विश्वास, आपला प्रयत्न आणि कष्ट हेच आपले नशीब बदलवत असतात

1 year ago
approved

आपल्या नशिबावर टोमणे मारण्यापेक्षा मेहनतीच्या जोरावर यशस्वी व्हा

1 year ago
approved

आपल्याच हातात असते आपले नशीब बदलवणे नशीब बदल वायचे असतील तर कष्ट करावे लागेलच

1 year ago
approved

प्रयत्न आणि प्रयत्नच आपल्याला यशाच्या जवळ घेऊन जाऊ शकते

1 year ago
approved

यशस्वी होण्यासाठी संघर्ष करणे हा एकच पर्याय असतो

1 year ago
approved

संघर्ष केल्याशिवाय यशस्वी होण्याचा आनंद उपभोगता येत नाही

1 year ago
approved

आपण ठरवलेले ध्येय गाठणे हा सर्वात मोठा यशाचा टप्पा होय

1 year ago
approved

अपयश आले म्हणून शांत बसणे मूर्खता असते पण त्यातून काहीतरी शिकवण घेऊन मार्ग काढणे जिद्दीने यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे यशाचा मार्ग पत्करणे

1 year ago
approved

मनात चांगले विचार असले की सगळ्या गोष्टी सातत्याने होत असतात

1 year ago
approved
🟢 Online (3) 🟢