॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस आणि जो कधी चुकतच नाही तो बायकोच्या माहेरचा माणूस

1 year ago
approved

बासुंदीचा फुल फॉर्म सापडला : बाई सुंदर दिसते

1 year ago
approved

व्यायाम करणे, ड्रिंक्स न घेणे व शाकाहारी राहणे ह्याने तुमच्या आयुष्यात काही वर्ष नक्की वाढतील पण लक्षात ठेवा की ही वर्षे तुमच्या म्हातारपणातली वाढणार आहेत, तरुणपणातली नव्हे

1 year ago
approved

बायकांना खुश ठेवणे खूप मुश्किल आहे पुरुषांचे काय…. बायका दिसल्या की खुश होतात

1 year ago
approved

तुम्हाला माहित आहे काय पॉपकॉर्न कढईत ठेवल्यावर उड्या का मारतात? स्वतः गरम कढईत बसून पहा, मग आपोआप समजेल

1 year ago
approved

आयुष्यात कधी पाय डगमगला, कधी पडलो पण हिम्मत नाही हरलो पुन्हा उभा राहिलो आणि आवाज दिला, “वेटर, अजून एक खंबा आन”

1 year ago
approved

एक माणूस मच्छिवालीला : ए मावशी या सुरमई मध्ये गाबोळी (अंडी) आहेत का? मच्छिवाली : ए बाबा, मच्छि वजन करून देतात, सोनोग्राफी करून नाही

1 year ago
approved

भारत सरकारचा नवीन नियम ज्यांचा मोबाईल कँमेरा २ मेगा पिक्सेल आहे अशांना दारिद्र रेषेखालील घोषित करण्यात येईल

1 year ago
approved

लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मर खान येउद्यात हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागीण डान्स करतो.

1 year ago
approved

ज्यांचे पुण्य अपार असते … त्यांच्या बायकोचे माहेर किमान ३०० किलोमीटर दूर असते

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢