॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आयुष्यात एकदम यश मिळत नसते तर हळहळू चालत जायचे असते एक दिवस यश आपल्या जवळ येईल

1 year ago
approved

आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाही तर उडण्यासाठी आपण स्वत: प्रयत्न केले पाहिजे

1 year ago
approved

यशस्वी होणे म्हणजे नुसते जिंकणे नाहीतर त्यातून काहीतरी शकवण घेणे आणि आपल्यात बदल करणे

1 year ago
approved

जिंकायचे असेल तर वेगळे वेगळे प्रयत्न करून पाहणे आवश्यक असते

1 year ago
approved

हरल्या शिवाय जिंकण्याचा आनंद आठवणीत राहत नाही

1 year ago
approved

चूकल्या शिवाय काय चुकले आणि काय बरोबर आहे याचा फरक समजत नाही

1 year ago
approved

अडथळे येतच राहतील म्हणून प्रयत्न करणे कधीच बंद होणार नाही असा निश्चय करावा

1 year ago
approved

आपला आत्मविश्वास हीच आपली शक्ति आहे आपल्याला जिंकण्यासाठी पुरेशी आहे

1 year ago
approved

यशाचे मार्ग थोडे कठीण असतात पण प्रयत्न केले तर अशक्य आस काही नसतं

1 year ago
approved

आपले ध्येय स्पष्ट असले की मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि विजय हा नक्कीच मिळतो

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢