॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

भाऊ लहान असो वा मोठा, बहिणीच्या आयुष्यात त्याचं स्थान, नेहमीच अढळ आणि मोठंच असतं, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

माझा मोठा दादा म्हणजे, आईशीपण बोलता येणार नाहीत, अशा गोष्टी शेअर करता येणारा, एक जवळचा साथीदार, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते, वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील, पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

1 year ago
approved

भावाबहिणीच्या नात्यात एकच वेगळेपण आहे, जो हसवून रडवतो तो भाऊ, आणि जी हसवून रडवते ती बहीण, रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!”

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢