॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल की 💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!💐

1 year ago
approved

पहा पुन्हा जन्माष्टमी आली, लोण्याच्या भांड्याने पुन्हा एक गोडवा घेऊन आली.. कान्हाची आहे किमया न्यारी, दे सर्वांना आशीर्वाद भारी..👌 🙏💐 श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.. .!!🙏

1 year ago
approved

कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आपले अंतःकरणात आशा, शांती आणि आनंदाने भरून जावो. 🙇 सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.🙇

1 year ago
approved

राधा ची भक्ति, बासुरी ची गोडी लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास सर्व मिळून साजरा करू गोकुळाष्टमी चा दिवस खास. गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा…

1 year ago
approved

गोकुळामध्ये होता ज्याचा वास गोपिकांसोबत ज्याने रचला रास यशोदा, देवकी ज्याची मैय्या तोच साऱ्यांचा लाडका श्री कृष्ण कन्हैय्या ।।गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा।।🙏

1 year ago
approved

आयुष्यात सर्व यश तुमच्या वाट्याला येवो, आव्हानांमध्ये अधिक संधी मिळोत, दु:खापेक्षा जास्त आनंद मिळो. 🌹✨ तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा..!🌹

1 year ago
approved

कान्हाच्या सुखदायक भजनांचा आणि दर्शनाचा आनंद घेऊन कृष्ण जन्माष्टमीचा शुभ सोहळा साजरा करूया. 💐 तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.💐

1 year ago
approved

आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म वाईटाचा नाश करण्यासाठी आणि आपल्या जीवनात आनंद आणण्यासाठी झाला होता…. चला हा मंगल प्रसंग मोठ्या उत्साहाने साजरा करूया…. 🌹💫 कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा.🌹✨

1 year ago
approved

श्रीकृष्ण तुमच्या आयुष्यात येवो आणि भरपूर यश आणि समृद्धी घेऊन येवो…. तुम्हाला चांगल्या जीवनासाठी मार्गदर्शन करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सदैव तुमच्यासोबत राहो.. ❤️ 💫जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा.❤️✨

1 year ago
approved

आला श्रावण उधळत रंग गोविंदा न्हाहले रंगात दहीहंडीचा घेता वेध आनंद भरलाय गगनात. 💐✨ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !💐

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢