॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

वंदितो तुज चरण आर्जव करतो गणराया वरदहस्त असूद्या माथी राहूद्या सदैव छत्रछाया गणपती बाप्पा मोरया – गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद होते सदैव दर्शनाची आस गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

श्रींच्या चरणी कर माझे जुळले तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले तुझ्या येण्याने हर्ष, उल्हास, सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभले अशीच कृपा सतत राहू दे… गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

बाप्पा आला माझ्या दारी शोभा आली माझ्या घरी संकट घे देवा तू सामावून आशीर्वाद दे भरभरुन… गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी – गणपती बाप्पा मोरया!

1 year ago
approved

बाप्पाच्या आगमनला सजली सर्व धरती नसानसात भरली स्फुर्ती आतुरता आता फक्त बाप्पाच्या आगमनाची गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

1 year ago
approved

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास लंबोदराचा घरात आहे निवास दहा दिवस आहे आनंदाची रास अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया!

1 year ago
approved

तुमच्या आयुष्यातला आनंद, गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका इतके गोड असो, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢