॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आत्मविश्वासाने सुरुवात केल्यास या जगात सर्व काही शक्य आहे! शुभ सकाळ

1 year ago
approved

संघर्षाची रात्र जितकी गडद असेल तितका यशाचा सूर्य उजळून निघतो. गुड मॉर्निंग

1 year ago
approved

आयुष्यात कधी वाईट दिवस आला तर ‘तो दिवस वाईट होता, आयुष्य नाही’ हे नेहमी लक्षात ठेवा! गुड मॉर्निंग

1 year ago
approved

ज्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमचे काम आणि ध्येय साध्य करण्यासाठी करत नाही, त्या ज्ञानाला काहीच अर्थ नाही!

1 year ago
approved

यशस्वी झाल्यावर जग आपल्याला ओळखते आणि अपयशी ठरल्याने आपण जगाला ओळखतो. गुड मॉर्निंग

1 year ago
approved

संयम बाळगणाऱ्यांनाच सर्व काही मिळते. प्रेमाने भरलेल्या या दिवसाची संयमाने सुरुवात करा! गुड मॉर्निंग

1 year ago
approved

आयुष्य सोपं नाही, सोपं करावं लागेल... कधी कधी स्टाईलने, तर कधी सुंदर विचाराने! गुड मॉर्निंग

1 year ago
approved

ज्या इच्छा तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत, त्या सर्व इच्छा सोडून द्या आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा. शुभ सकाळ

1 year ago
approved

डोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते, आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच्छा असायला हवी, दु:ख हे काही काळाने सुखात परावर्तित होते, फक्त मनापासून आनंदी रहाण्याची इच्छा असायला हवी. || शुभ सकाळ ||

1 year ago
approved

कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा आणि छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर नात्यांमधला आदर वाढतो. ''शुभ सकाळ "

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢