॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार आपला, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

1 year ago
approved

जशी बागेत दिसतात फूल छान, तशीच दिसते तुमची जोडी छान.. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

1 year ago
approved

निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला सोन्याचा मान तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

आला आला दसरा, दु:ख आता विसरा चेहरा ठेवा हसरा साजरा करु दसरा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

तांबडं फुटलं, उगवला दिन, सोन्यानी सजला, दसऱ्याचा दिन!

1 year ago
approved

दसऱ्याच्या शुभदिनी केवळ रावणाच्या पुतळ्याचेच दहन नाही, तर आपल्यातील दुर्गुणांचेही दहन करूया. रामाचे हृदयात स्मरण करून धर्ममार्गावर चालण्यास सुरुवात करूया. तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव सोने लुटूया प्रगत विचारांचे.. करुन सिमोल्लंघन, साधूया लक्ष विकासाचे… विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध, सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद विजयादशमी, दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

1 year ago
approved

लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

आपट्याची पाने, झेंडुची फुले घेवूनी आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢