॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

जिंकायचे असेल ते दिवस रात्र मेहनत करावी लागते तेव्हा आपले स्वप्न पूर्ण होतात

1 year ago
approved

प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे अनेक अपयशाचे प्रयत्न दडलेले असतात

1 year ago
approved

संकटे येतच राहतील त्यावर मात करायला शिकावे तरच तुमच्या मनासारख्या गोष्टी होईल

1 year ago
approved

जिंकणे महत्वाचे नसतात तर त्यासाठी आपण किती प्रयत्नशील असतो हे जास्त महत्वाचे आहे

1 year ago
approved

जसे जसे स्वप्न पाहू तसे तसे त्यांना पूर्ण करण्याची हिंम्मत असावी लागते

1 year ago
approved

चूक सुधारण्यासाठी चुका कराव्या लागतात तेव्हाच योग्यतेची जाणीव होत असते

1 year ago
approved

Success मिळवण्यासाठी कोणताच shortcut नसतो म्हणून प्रयत्न करणे हाच एक पर्याय असतो

1 year ago
approved

संयमाशिवाय कोणतेही गोष्ट कींवा यश सहजपणे मिळत नसते

1 year ago
approved

संयम ठेवा, एक दिवस यश नक्कीच मिळेल कारण घाईत घेतेले निर्णय नेहमी चुकीचे असतात

1 year ago
approved

आपल्या जुनाट विचरांचा बदल करणे आणि सकारात्मक विचार मनात ठवणे हाच जीवना कडे बघण्याचा दृष्टिकोण असतो

1 year ago
approved
🟢 Online (7) 🟢