॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

कुठेही गेले काहीही केले तरी माझा एकमेव आधार…आई

1 year ago
approved

सोबत असेपर्यंत समोर दिसते, नंतर मात्र कायम आपल्या आत असते… आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला….मातृदिन शुभेच्छा

1 year ago
approved

आईची ही वेडी माया लावी वेड जीवा जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

जेव्हा तुम्ही तुमच्या आईकडे पाहता… तेव्हा जगातील सगळ्या शुद्ध गोष्टीकडे तुम्ही पाहता- चार्ली बेनेटो

1 year ago
approved

कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं दान म्हणजे आई…

1 year ago
approved

आई असते तुमची पहिली मैत्रीण, तुमची घनिष्ठ मैत्रीण आणि कायमची एकमेव मैत्रीण

1 year ago
approved

मरणयातना सहन करूनही आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई…

1 year ago
approved

व्यापता न येणारं अस्तित्व आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …मातृदिन शुभेच्छा

1 year ago
approved

जगात असे एकच न्यायालय आहे, जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई… मातृदिनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢