॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

“मनात” घर करून गेलेली व्यक्ती, कधीच विसरता येत नाही.. “घर” छोटे असले तरी चालेल, पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे. शुभ सकाळ!

1 year ago
approved

कधी आठवण आली तर डोळे झाकू नका.. जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.. शुभ सकाळ!

1 year ago
approved

आयुष्य ही फार अवघड शाळा आहे, आपण कोणत्या वर्गात आहोत हे, आपल्याला ठाऊक नसते, पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते, आणि कॉपी करता येत नाही कारण, प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते… शुभ सकाळ!

1 year ago
approved

विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो, तेव्हा आपल्यासाठी सुद्धा, कुठेतरी काही चांगले घडत असते… शुभ सकाळ!

1 year ago
approved

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास, आणि, हरलो तरी इतिहासच.. शुभ सकाळ!

1 year ago
approved

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल, हसा इतके कि आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा कि, परमेश्वराला देणे भागच पडेल.

1 year ago
approved

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

1 year ago
approved

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात.. मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. शुभ सकाळ!

1 year ago
approved

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

1 year ago
approved

जो डोळयातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो. शुभ सकाळ

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢