॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे, वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

रंग बलिदानाचा, रंग शांततेचा, रंग मातीच्या नात्याचा, हाच खरा उत्सव लोकशाहीचा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

1 year ago
approved

तीन रंग प्रतिभेचे नारंगी, पांढरा अन हिरवा रंगले न जाणे किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

स्वातंत्र्यवीरांना करुया शतशः प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान..! प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

मुक्त आमचे आकाश सारे झुलती हिरवी राने वने स्वैर उडती पक्षी नभी आनंद आज उरी नांदे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

या भारतमातेला कोटी कोटी वंदन करूया भारताला जगातील सर्व संपन्न राष्ट्र बनविण्यासाठी कटिबध्द होऊया.. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

1 year ago
approved

बलसागर भारत व्हावे, विश्वात शोभूनी राहावे, भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢