॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.

1 year ago
approved

विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.

1 year ago
approved

हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. वंदे मातरम्, भारत माता की जय

1 year ago
approved

आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल, शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल, आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल स्वातंत्र दिन शुभेच्छा

1 year ago
approved

जगभरात घुमतोय भारताचा नारा चमकतोय आकाशात तिरंगा आपला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…

1 year ago
approved

आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved

ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

1 year ago
approved

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢