॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.

1 year ago
approved

मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.

1 year ago
approved

ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.

1 year ago
approved

संस्कार आणि संस्कृतीची भेटावी अशी जे हिंदू-मुस्लिम एक व्हावे तसे असेच मिळून मिसळून राहूया सदैव देशाला बळकट करूया एकत्र राहूया स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

ना जगा धर्माच्या नावावर ना मरा धर्माच्या नावावर माणुसकी हाच धर्म आहे जगा फक्त देशाच्या नावावर

1 year ago
approved

पोहायचं असेल तर ओढ्यात काय ठेवलं आहे प्रेम करायचं असेल तर देशावर करा इतरांमध्ये काय ठेवलं आहे जय हिंद जय भारत

1 year ago
approved

मला नको धन मला नको तन फक्त हवी शांतता आणि माझा वतन जोपर्यंत जीवंत आहे देशासाठी राहीन जेव्हा मरेन तेव्हा तिरंग्याचा कफन ओढीन स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 year ago
approved

ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने.

1 year ago
approved

जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे…आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.

1 year ago
approved

माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू….हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢