॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

असेल परवानगी तर मला होऊ दे व्यक्त तुझ्याशिवाय मला आता राहता येणं आहे अशक्य तू सोडलीस माझी साथ, पण कधी मागे वळून आलास तर तुला कायम मी दिसेन थांबलेली आज

1 year ago
approved

प्रेम हा मुळात आपला विषय नव्हता मग त्यात पास होण्याचा विषयच नव्हता

1 year ago
approved

भावना समजायला शब्दांची साथ लागते मन जुळून यायला ह्रदयाची हाक लागते

1 year ago
approved

चुका तेव्हाच दिसायला लागतात जेव्हा समोरच्यावरील प्रेम कमी व्हायला लागतं

1 year ago
approved

मनातले सारे सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस नाही चालत नाही.. त्या माणसाला मन असावं लागतं

1 year ago
approved

माझ्याशी बोलायचं नाहीए ठिक आहे पण एक लक्षात ठेव तू अबोल राहिलेला प्रत्येक दिवस आपल्यातील अंतर अजून वाढवेल

1 year ago
approved

हरलो मी आयुष्याला नशिबात दु:खच राहिले तुझी आस होती प्रेमाची पण… माझी ओंजळ रिकामीच राहिली

1 year ago
approved

रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात कारण शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते आणि अश्रूंना बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते

1 year ago
approved

इतकंही प्रेम करु नये की, प्रेम हेच जीवन होईल.. कारण प्रेमभंग झाल्यावर जीवंतपणी मरण येईल

1 year ago
approved

प्रत्येकावर विश्वास ठेवू नका कारण साखर आणि मीठ दोघांचा रंग सारखा असतो पण दोघांचे काम आयुष्यात वेगवेगळे असते

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢