॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

कठोर परिश्रम हेच यश मिळवण्यासाठी उत्तम पर्याय आहे परिश्रमा शिवाय यशाचा आनंद जगता येत नाही

1 year ago
approved

शिकणे आणि शिकवता येणे हे आपल्याला चांगले जमायला पाहिजे

1 year ago
approved

Success मिळवण्यासाठी रोज रोज काहीतरी नवीन शिकावे लागत असते

1 year ago
approved

प्रत्येक Successful माणसांमागे त्याचे कष्ट त्याची जिद्द असते

1 year ago
approved

Successful व्हायचे असेल तर दुसऱ्याच्या बोलण्यावर लक्ष देवू नका

1 year ago
approved

संकल्प केल्याशिवाय विजय मिळवणे कठीण असते ध्येय निश्चित ठेवा यश नक्कीच मिळेल

1 year ago
approved

हिऱ्या सारखे चमकायचे असेल तर त्यासाठी बऱ्याच वेळ झिजावे लागते

1 year ago
approved

जिद्द आणि कष्ट आपले ध्येय साध्य करत असते

1 year ago
approved

जिद्दीने आणि मेहनतीने काम करा तुम्हाला पुढे जाण्यास कोणीही अडवू शकत नाही

1 year ago
approved

पराभवातून यशाचा मार्ग निश्चित होत असतो

1 year ago
approved
🟢 Online (2) 🟢