॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

आपला कॉन्फिडन्स हा सुतळी बॉम्ब सारखा असला पाहिजे वाजला तर एकदम जोरात नाही वाजला तरी जवळ यायची कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे || शुभ सकाळ ||

1 year ago
approved

अडचणी आयुष्यात नव्हे. तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल… आपला दिवस शुभ असो.

1 year ago
approved

प्रेमाच्या पाझरांची वाहती एक सरीता, नात्यांच्या अतुट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणिवेच्या पलीकडच जगावेगळ गाव, यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव तुमचा दिवस सुखाचा जावो.

1 year ago
approved

जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.. तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा शुभ सकाळ

1 year ago
approved

शुभ सकाळ प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो.

1 year ago
approved

दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही एक हास्य आणि दुसरे आशिर्वाद. शुभ सकाळ

1 year ago
approved

गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाही.

1 year ago
approved

आयुष्यात नेहमी आनंदाने जगायचं कोणता दिवस शेवटचा ठरेल सांगता येत नाही. शुभ सकाळ

1 year ago
approved

मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात. शुभ सकाळ

1 year ago
approved

प्रत्येक वस्तू ची किंमत वेळ आल्यावरच समजते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खुप महाग विकला जातो. शुभ सकाळ

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢