॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

या जगात फक्त वडीलच असे व्यक्ती आहेत, ज्यांना वाटते की, त्यांची मुलं त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हावेत… हॅपी फादर्स डे!

1 year ago
approved

मला सावलीत बसवून स्वतः जळत राहिले असे एक देवदूत मी वडिलांच्या रुपात पाहिले वडिलांना पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 year ago
approved

बाबांचा मला कळलेला अर्थ… बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून, मुलांसाठी झटणारं अंतःकरण… जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा!

1 year ago
approved

आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा एकमेव देवमाणूस म्हणजे वडील हॅपी फादर्स डे!

1 year ago
approved

प्रिय बाबा, तुम्हीच माझे धैर्य, तुम्हीच माझा सन्मान तुम्हीच माझी ताकद, तुम्हीच माझी ओळख

1 year ago
approved

स्वत: आयुष्यभर झटतो पण मुलांच्या इच्छा पूर्ण करतो स्वत: एकवेळ जेवतो पण मुलांना पोटभर खाऊ घालतो स्वत: अशिक्षित असतो पण मुलाच्या शिक्षणासाठी सारी शक्ती लावतो आई जर संसाराचा कणा असेल तर कुटुंबाचा पाया हा बाप असतो. बाबा तुम्ही आजवर घेतलेल्या सर्व कष्टांसाठी तुमचा आजन्म मी ऋणी राहीन!

1 year ago
approved

"बाप करुणेचा सागर बाप डोईवरची झालर., बाप सुखाचा नागर बाप ग्रीष्मातली तहान बाप देवाहून महान., बाप झिजवतो काया घाले उभाजन्म लेकरांसाठी वाया.." पितृ दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

1 year ago
approved

आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या... तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते - ''बाबा'' तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती - ''आई''

1 year ago
approved

चट्का बसला, ठेच लगली, फटका बसला तर "आई ग...!" हा शब्द बाहेर पडतो, पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ येऊन ब्रेक दाबतो तेव्हा "बाप रे!" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो.

1 year ago
approved

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा.. शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा… Father’s Day च्या शुभेच्छा!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢