॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी होत नसतील तर, किलोमीटर चे दगड तरी जवळ जवळ लावा … म्हणजे गाडीचा एव्हरेज तरी वाढेल …. 😂😂😂

1 year ago
approved

शाळे वाले पुस्तकांच्या पानांचे फोटो काढून पाठवत आहेत! मी पण विचार करतोय नोटांचा फोटो काढून पाठवून देवू फी पण भरली जाईल 😂😂

1 year ago
approved

“रतन” सगळेच असतात,,,, . पण “खत्री” बनायचं की “टाटा” हे ज्याने – त्याने ठरवायचं असतं…. .

1 year ago
approved

स्वत:ला इतकं मजबूत बनवा की, एखाद्याने दगड जरी फेकून मारला तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे. 😂😂🤣🤣😜

1 year ago
approved

चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो तरी इतका फिटनेस चिंग टिंग पिंग ऑईल चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी तर फिटनेसची चिंता डोंट वरी

1 year ago
approved

हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही… उदा :- विजेची तार… 😛😛😂😂😂😝😂😂😜😜😜

1 year ago
approved

एक माणूस फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी बँकेत जातो आणि विचारतो… माणूस : सर मला बँकेत फिक्स्ड डिपॉजिट करायचे आहेत. क्लर्क : सॉरी सर! ती स्कीम आता बंद झाली आहे. ग्राहक (रागात येऊन ) : अस कस नाहीये ! मग भिंतीवर त्या पाटीवर कशाला लावलं आहे? क्लर्क (शांतपणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता? 🤣🤣🤣🤣🤣

1 year ago
approved

काही लोकं आपलं मूड ऑफ झाला की DP काढून टाकतात असा कसा यांचा मुड जो स्वतःचा थोबाडही बघवत नाय

1 year ago
approved

किचन टिप्स. भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात. त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात. आपलं मत काय? 😂😂😂

1 year ago
approved

सुंदर मुली जास्त शिकत नाहीत कारण त्यांना माहीत असतं की, जगातल्या एखाद्या कोपऱ्यात एक तरी मूर्ख मुलगा त्यांच्यासाठी डॉक्टर किंवा इंजीनियर बनत असतो.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢