॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

स्वत:ला मोठे व्हायचे असेल, तर इतरांना मोठे होताना बघा शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

चुकले निर्णय जरी तू घाबरु नकोस तुझ्या पाठीशी मी आहे दिवसा अखेरीस शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

स्वत:च्या चुका शोधण्यात इतके व्यग्र व्हा की, दुसऱ्यांच्या चुका शोधायलाही तुम्हाला वेळ मिळायला नको, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर, कधीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा, कारण मनं हे आपल्याबरोबर नेहमी सोबत असतं. शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

दुसऱ्यांचे अश्रू थांबवावे, त्यांना हसवावे, या आनंदासारखा दुसरा आनंद नाही, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

आयुष्य नेहमी एक नवी संधी देत असते सरळ भाषेत सांगायचे त्याला आज म्हणतात, पण आजचा शेवट हे सुंदर संध्याकाळने व्हायला हवा

1 year ago
approved

योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम हा असावा लागतो, प्रत्येक संध्याकाळनंतर उगवणारा एक नवा सूर्योदय नक्की असतो.

1 year ago
approved

कायम लक्षात ठेवा, अंधारातूनच प्रत्येक वाट ही प्रकाशाकडे जात असते, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

अंधारात जसा उजेड तसाच असतो काळोख, त्या काळोखाचे स्वागत करा, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

झालेल्या वेदना विसरत, दिवसाची करा गोड सांगता तुम्हाला शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢