॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

आयुष्य मिळणं हा नशीबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, दिवस चांगला जाणे हा केवळ आपल्या हातात आहे, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

संध्याकाळचा गारवा होता, मनात आठवणींचा पारवा होता, एकटाच होतो म्हणून काय झाले, सूर्याच्या सोबतीत श्वास बेधुंद होता, शुभ संध्याकाळ

1 year ago
approved

आदर हा व्यक्तिमत्वातील महत्वाचा गुण आहे जो त्याला त्याच्या उगवत्या आणि विशेषत:मावळत्या काळात अधिक जवळ करतो, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

अशी ही एक संध्याकाळ यावी, अथांग सागराच्या साक्षीने, मैत्रिणींच्या सोबत रंगूनी जावे, मी तुला सांगावे, मी तुला जपावे, अनोख्या नात्याचे मैत्र… तू स्मरावे

1 year ago
approved

सांजवेळी नभे बहरली!, पाखरे फिरली घरटी, रंग अनेक पसरलेले, तांबडे पिवळे गगनी, – म. ग. कुळकर्णी

1 year ago
approved

संध्याकाळ झाली, दिवस संपला, घराकडे परतू चला आता, शुभ संध्याकाळ

1 year ago
approved

दिवसभर कुठेही फिरा, पण दिवस मावळताना घरी या कारण प्रत्येक हरवलेल्या पिल्लाची अन्य कोणी नाही पण आई वाट पाहात असते.

1 year ago
approved

दिवे लागणीच्या वेळी मला येते तुझी आठवण तुझ्या शिवाय नाही माझ्या आयुष्यात आठवणीचे कोंदण

1 year ago
approved

चला आजचा दिवस चांगला संपला, आता उद्याच्या दिवसाची आस आहे, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved

आपली सकाळ भारी, दुपार त्याहून भारी आणि संध्याकाळ एकदम भारी, च्यामारी आपला सगळा दिवसच एकदम भारी

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢