॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओढ असते, कशी ही असली तरी, शेवटी मैत्री गोड असते.

1 year ago
approved

जन्म एका टिंबासारखा असतो, आयुष्य एका ओळीसारखं असतं, प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं, पण मैत्री असते ती, वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो.

1 year ago
approved

बहरू दे आपल मैत्रीच नात, ओथंबलेले मन होऊ दे रित, अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ, घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

1 year ago
approved

चांगले मित्र, हात आणि डोळे प्रमाणे असतात, जेह्वा हाताना यातना होतात, तेह्वा डोळे रडतात आणि जेह्वा, डोळे रडतात तेह्वा हात अश्रू पुसतात.

1 year ago
approved

मैत्री करत असाल तर, पाण्या सारखी निर्मळ करा. दूर वर जाऊन सुद्धा, क्षणों क्षणी आठवेल अशी करा.

1 year ago
approved

कोणं म्हणतं, दिवस संपला आयुष्य संपलं, सूर्य मावळतो तो वाईट गोष्टींना घेऊन आणि नव्या गोष्टीची उमेद घेऊन शुभ संध्याकाळ

1 year ago
approved

संध्याकाळच्या या रम्य वेळी असावी सगळ्यांची सोबत तर आयुष्याला येईल खरी रंगत, शुभ संध्याकाळ

1 year ago
approved

पापण्यात लपलेली तुझी नजर, माझ्याकडे बघून लाजत आहे, तुझ्या पायातील पैंजणसुद्धा, माझ्या नावाने वाजत आहे

1 year ago
approved

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित उनं पडतं, तसचं काहीसं पाऊल, न वाजवता, आयुष्यात प्रेम घडतं, शुभ संध्याकाळ

1 year ago
approved

डोळ्यातून डोकावते चांदण्यांची माळ, काळजाला साद घाली तुझी संध्याकाळ, शुभ संध्याकाळ!

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢