॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com's All Messages

Messages posted by SMSMarathi.com

काही शब्द नकळत कानावर पडतात कोणी दूर असुनही उगाच जवळ वाटतात खर तर ही मैञीची नाती अशीच असतात आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.

1 year ago
approved

मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं देवाच्या चरणी पडून जसं फ़ुलांचही निर्माल्य होतं.

1 year ago
approved

काही नाती बनत नसतात. ति आपोआप गुंफली जातात. मनाच्या ईवल्याशा कोपऱ्यात काहि जण हक्काने राज्य करतात. त्यालाच तर “मैत्री” म्हणतात.

1 year ago
approved

मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.

1 year ago
approved

तेज असावे सूर्यासारखे, प्रखरता असावी चंद्रासारखी, शीतलता असावी चांदण्यासारखी, आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

1 year ago
approved

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला, मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला, sमैत्री म्हणजे फळ नसते पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला.

1 year ago
approved

रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.

1 year ago
approved

मैत्री म्हणजे मायेची साठवण, मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण, हा धागा नीट जपायचा असतो, तो कधी विसरायचा नसतो, कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात, जशी बोटांवर रंग ठेवून, फुलपाखरे हातून सुटून जातात.

1 year ago
approved

मैत्री नावाच्या नात्याची, वेगळीच असते जाणीव, भरून काढते आयुष्यात, प्रत्येक नात्यांची उणीव.

1 year ago
approved

खरच मैत्री असते, पिंपळाच्या पाना सारखी त्यांची किती ही जाळी झाली तरी, ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटती.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢