॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Yashwant97's All Messages

Messages posted by Yashwant97

बायकांची सरकारला विनंती : मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair & lovely ला जरा मनावर घ्यावे, 6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही . एक वैतागलेली काळी परी

1 year ago
approved

खुलता कळी खुलेना.... आमचा बोनस काय मनासारखा मिळेना . . वैतागलेला कामगार

1 year ago
approved

लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते. एकदम चूक आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय लागली का सवय ? याला म्हणतात Control. 

1 year ago
approved

पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला... . . तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा

1 year ago
approved

दत्तुचि आई : वीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हतं . गन्याची आई : अगं बाई गं ! मग काय केल हो तुम्ही ? दत्तुचि आई : काही नाही ! मग मी २१ वर्षाची झाले , बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला!!!

1 year ago
approved

बंडयाच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे, नुसतेच पाय दाखवून बंडयाला तो प्राणी ओळखायला सांगतात. बंडया: काय ओळखू येत नाय. इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं? बंडया: माझे पाय बघा आणि तुमीच सांगा.

1 year ago
approved

गण्या : काय रे तुझे आणि वहिणी चे भांडण मिटले का??? मन्या : हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे.. गण्या : हो का.? मग काय म्हणाल्या रे वहिणी...! मन्या : कॉट च्या खाली लपु नका, या बाहेर.... मारणार नाही मी

1 year ago
approved

नवरा बायको रस्त्याने चालले होते.✌ समोरुन गाढव येत होते. बायको(हसून)😉: आहो तुमचे पाहुणेे आलेत नमस्कार करा की. नवराः नमस्कार सासरेबुवा. 😉 बायको कोमात नवरा जोमात

1 year ago
approved

एक बाई देवाला विचारते देवा स्रियांना मंदिरात प्रवेश का नाही देत? तर देव उत्तर देतो तुम्हाला एक देव दिलेला आहे " नवरदेव " काय त्रास द्यायचा तो त्यालाच द्या मला त्रास देवू नका

1 year ago
approved

पुण्यात नाटकाचा पहिला प्रयोग संपतो. लेखक: कसे वाटले? नाटकात काही बदल आवश्यक आहेत ? जोशी काका : नाटकाच्या शेवटी नायिका विष घेऊन मरते त्या ऐवजी बंदुकीने गोळी झाडून घेते असे दाखवा. लेखक : का ? जोशी काका : म्हणजे बंदुकीच्या आवाजाने प्रेक्षक जागे होतील आणि घरी जातील.

1 year ago
approved
🟢 Online (1) 🟢