॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
Miraj's All Messages

Messages posted by Miraj

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा, आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा. शुभ सकाळ!

1 year ago
approved

प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःख च उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

1 year ago
approved

जन्म हा एका थेंबासारखा असतो.. आयुष्य एका ओळीसारखं असतं.. पण मैत्री असते ती वर्तुळासारखी.. ज्याला कधीच शेवट नसतो… शुभ सकाळ!

1 year ago
approved

जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा, विनयशील रहा.. जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा, अगदी शांत रहा.. शुभ सकाळ!

1 year ago
approved

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते, उन्हात चालतांना सावलीची गरज असते, जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते. शुभ सकाळ !

1 year ago
approved

पोटात गेलेले विष हे फक्त एका माणसाला मारते, पण कानात गेलेले विष हे हजारो नाते संपवून टाकते… म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा.

1 year ago
approved

नेहमी त्यांचे ऋणी राहा जे आपल्यासाठी कधी स्वतःचा Time नाही बघत. शुभ सकाळ

1 year ago
approved

आपल्या राशीवर नाही तर आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा, रास तर राम आणि रावणाची पण एकच होती. पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसाच फळ दिले… सुंदर सकाळच्या शुभेच्छा…

1 year ago
approved

वेळ सोडुन या जगात कोणीच अचुक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच आपल्या व परक्यांची ओळख करुन देते. शुभ सकाळ

1 year ago
approved

मनात तेच लोक बसतात ज्यांचे मन साफ आहे कारण सुई मध्ये तोच धागा प्रवेश करतो, जो बिणा गाठीचा असतो. शुभ सकाळ

1 year ago
approved
🟢 Online (4) 🟢