॥ श्री गणेशाय नमः ॥

SMSMARATHI.COM

🔐 Log in ✍️ Register
SMSMarathi.com :: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | Happy Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | Happy Birthday Wishes in Marathi

Please login to post a message.

Profile Picture Admin


तुम्हारी राह का हर पत्थर फूल बन जाए,
खुशियों के बादल झूम के बरस जाए,
जो मांगा है तुमने रब से वो तुमको मिल जाए,
जन्मदिन की शुभकामनाएं

⌛ 9 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


🥳🎂तुझ्याशिवाय माझ्या
जगण्याला काहीच अर्थ नाही.🥳🎂
🎉❤️बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


🥳🎂तू आणि मी अजिबातच वेगळे नाही.
तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने
मला पुन्हा एकदा हे सांगायचं आहे की,
तू माझ्यासाठी सर्व काही आहेस..🥳🎂
🎉❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉❤️

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


🎂🥳Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear🎂🥳
🎉❤️हॅपी बर्थडे❤️🎉

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व.
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस छान होता.
🙏 तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🙏

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या पप्पाची हिंमत नाही.
वाघासारख्या माझ्या भावाला.
🎂😍वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा.🎂😍

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
🎂🎈वाढदिवसाच्या लाख
लाख शुभेच्छा.🎂🎈

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


लखलखते तारे✨, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे 🌈 झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
🎂😘वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🍰

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही 😀 कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला..❣️
🎂🌹भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.🎂🥳

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS

Profile Picture Admin


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला “Late” पण थोड्याच
वेळात त्या
तुझ्यापर्यंत 🤣 पोहचतील थेट.
🎂🤩वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂💃

⌛ 10 months ago

0.0 / 5 ⭐ (0 Votes) 💬 0 Comments
📋 Copy | ✅ WhatsApp | ✉️ SMS
🟢 Online (2) 🟢